सातबारा Watch

← कासारी

Ferfar #2085 · कासारी

आष्टी, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
42, 43, 71, 72, 73, 74, 75
Talathi
बाळू महादेव बनगे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : 42/61 आदेश दिनांक : 29/10/2026अर्जदार :- श्री किशोर बन्सीधर हंबर्डे रा आष्टी यांनी जिल्हाअधिकारी कार्यालय बीड उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन ), बीड (भूसुधार विभाग ):-क्र 2025 /भू सु वि/इनाम / किशोर-हंबर्डे / कावी/ ४२/६१ नक्कल व तहसील कर्यालय आष्टी यांचा अहवाल २५/६/२०२५ व १५/९/२०२६ व मुख्यकार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ छत्रपती संभाजी नगर यांचे पत्र क्रमांक म रा व म/नोंदणी/६६/१८५२/२०२६ दि १४/७/२०२६ व सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी बीड यांचे पत्र क्रमांक सजिनी बीड १३५/३८७ यांचा अहवाल दि १६/६/२०२६ नुसार खालील नोंद घेण्यात आली श्री किशोर हंबर्डे यांनी मौजे कासारी ता आष्टी जि बीड सर्वे न ४२,४३,७१,७२,७३,७४,७५ मधील अनुक्रमे क्षेत्र ०.७५.००,२.०४.०० ,०.२४.००,१.२६.०० ,१.१४.००, १.२०.००,व ०.५४.०० हे आर इनाम जमिन भोगवटादार वर्ग २ मधून भागवाटेदार वर्ग १ मध्ये रूपांतरित करणे बाबत दि १२ /१/२०२५ व रोजी अर्ज दिला होता त्यानुसार शासन निर्णय दि.31/12/2025 अधिनियम क्रमांक २५ शासन राजपत्र दि 17/8/2015 व सन 2024 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र 08 शासन राजपत्र दि 24/9/2024 तरतुदीनुसार भोगवाटदाराकडून नवीन आणि अविभाज्य शर्तीवर भोगवटादार वर्ग २मदतमास इनाम जमीन बाबत जमिनीच्या बाजार मूल्याच्या 5%इतकी रक्कम नजराणा म्हणून बँक चलन क्र NO MH0 ११६२९५६५ २०२६२७ m रक्कम रुपये १५,०९,४९८ /- ( पंधरा लाख नऊ हजार चारशे आठ्यानव हजार ) दि ८/१०/२०२६ बँकेत जमा केली आहे त्यानुसार हेदराबाद ईनाम निर्मूलन अनुदाने कायदा १९५४ चे कलम ६ मधील पोट कलम 3 मधील सुधारणा सन २०२५ चा अधिनियम क्रमांक २५ शासन राजपत्र दि 17/8/2015 व सन 2024 चा अध्यादेश क्र 8 शासन राजपत्र दि 24/9/2024 नुसार श्री किशोर बन्सीधर हंबर्डे यांचे नावे असलेली मौजे कासारी येथे सर्वे न ४२,४३,७१,७२,७३,७४,७५ मधील अनुक्रमे क्षेत्र ०.७५.००,२.०४.०० ,०.२४.००,१.२६.०० ,१.१४.००, १.२०.००,व ०.५४.००हे आर चौमी इनाम जमीन भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ मध्ये रुपांतिरित करण्याचे आदेशित केली तरी मा जिल्हाधिकारी कार्यालय बीड उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) कार्यालय बीड भूसुधार विभाग यांच्या आदेशानुसार नोंद घेतली मंजुरी स्तव सादर