सातबारा Watch

← वनवेवाडी (मोराळा )

Ferfar #1111 · वनवेवाडी (मोराळा )

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
134/2
Talathi
प्रणिल चंद्रमणी भगत
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : श्री क्रांती शुगर अँड पॉवर ली.देवीभोयरे ता.पारनेर जि.अहिल्यानगर लिहून घेणार : अशोक नाना शेकडे यांनी सर्व्हे क्रमांक : 134/2 तपशिल : क्रांती शुगर अँड पॉवर चा बोजा रु .900000 अशोक नानासाहेब शेकडे कडे - 944 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दि.14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.