Ferfar #1069 · करंजी
आष्टी, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 149
- Talathi
- शिवराम तुकाराम गित्ते
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026इतर हक्कातील बोजा कमी करणे :-
बाजूस दर्शविलेल्या ग.नं. चे खातेदार श्री. राजू तुकाराम आजबे, धंदा शेती, रा. करंजी, ता. आष्टी, जि. बीड.
यांनी लेखी अर्ज व मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक शाखा आष्टी, ता. आष्टी, जि. बीड. यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दाखल केल्यावरून त्यांच्या नावे असलेल्या मौजे करंजी येथील सर्वे नंबर 149 मधील फेरफार क्रमांक 559 ने असलेला रु 94,000/- चा बोजा कमी केला.
करिता मंजुरीस्तव सादर.