सातबारा Watch

← करंजी

Ferfar #1070 · करंजी

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
247
Talathi
शिवराम तुकाराम गित्ते
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 इतर हक्कातील बोजा कमी करणे :- बाजूस दर्शविलेल्या ग.नं. चे खातेदार श्री. विश्वनाथ काशिनाथ चौधरी, धंदा शेती, रा. करंजी, ता. आष्टी, जि. बीड. यांनी लेखी अर्ज व मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक शाखा आष्टी, ता. आष्टी, जि. बीड. यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दाखल केल्यावरून त्यांच्या नावे असलेल्या मौजे करंजी येथील सर्वे नंबर 247 मधील फेरफार क्रमांक 557 ने असलेला रु 35,000/- चा बोजा कमी केला. करिता मंजुरीस्तव सादर.