सातबारा Watch

← हाजीपुर

Ferfar #1769 · हाजीपुर

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
4/2, 4/3, 4/5
Talathi
शिवराम बाबुराव लोंढे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : मा.आ.निवृत्तीराव उगले नागरी सहकारी प.संस्था म.आष्टी लिहून घेणार : केशव गोपाळा साप्ते यांनी सर्व्हे क्रमांक : 4/2 तपशिल : प्रमाणे केशव गोपाळा साप्ते यानी आष्टी नागरी सहकारी पतसंस्था मर्या आष्टी शाखा आष्टी ज‍ि बीड यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1507 सर्व्हे क्रमांक : 4/3 तपशिल : प्रमाणे केशव गोपाळा साप्ते यानी आष्टी नागरी सहकारी पतसंस्था मर्या आष्टी शाखा आष्टी ज‍ि बीड यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1507 सर्व्हे क्रमांक : 4/5 तपशिल : प्रमाणे केशव गोपाळा साप्ते यानी आष्टी नागरी सहकारी पतसंस्था मर्या आष्टी शाखा आष्टी ज‍ि बीड यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1507 सर्व्हे क्रमांक : 4/2 तपशिल : आष्टी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.आष्टी चा कर्ज बोजा 400000/-(चार लाख रुपये)श्री साप्ते केशव गोपाळा यांच्या नावे. - 1509 सर्व्हे क्रमांक : 4/3 तपशिल : आष्टी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.आष्टी चा कर्ज बोजा 400000/-(चार लाख रुपये)श्री साप्ते केशव गोपाळा यांच्या नावे. - 1509 सर्व्हे क्रमांक : 4/5 तपशिल : आष्टी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.आष्टी चा कर्ज बोजा 400000/-(चार लाख रुपये)श्री साप्ते केशव गोपाळा यांच्या नावे. - 1509 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा.क्र.200/2026-27 दि.18/06/2026 व रिलीज डीड दस्त क्र.2427 दि.29/06/2029 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.