सातबारा Watch

← हाजीपुर

Ferfar #1771 · हाजीपुर

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
63/1
Talathi
शिवराम बाबुराव लोंढे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : मा.आ.निवृत्तीराव उगले नागरी सहकारी प.संस्था म.आष्टी लिहून घेणार : नंदा भाऊसाहेब घुले यांनी सर्व्हे क्रमांक : 63/1 तपशिल : प्रमाणे नंदा भाऊसाहेब घुले यानी आष्टी नागरी सहकारी पतसंस्था मर्या आष्टी शाखा आष्टी ज‍ि बीड यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1520 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा.क्र.576 दि.15/10/2026 व रिलीज डीड दस्त क्र.4021 दि.16/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.