सातबारा Watch

← आष्टी

Ferfar #13642 · आष्टी

आष्टी, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
22/आ/2
Talathi
ज्योत्स्ना शारदाबाई मुसळे
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पुर्णवादी नागरिक सहकारी बॅेंक मर्यादित ,बीड मुख्य कार्यालय ,सुभाष रोड ,बीड शाखा कडा ता आष्टी जि बीड करीता शाखाधिकारी जोशी श्रीपाद सुमंतराव गहाणखत लिहुन देणार : मनिषा आजिनाथ गोल्हार रा. आष्टी यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 3939-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 22/आ/2 क्षेत्र 0.0158 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनिषा आजिनाथ गोल्हार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.