Ferfar #13649 · आष्टी
आष्टी, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 923/आ/3
- Talathi
- ज्योत्स्ना शारदाबाई मुसळे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : आष्टी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.आष्टी
लिहून घेणार : अहमद बाबूलाल शेख
यांनी सर्व्हे क्रमांक : 923/आ/3 तपशिल : दिनांक 29/10/2020 रोजी आष्टी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.आष्टी चा अहमद बाबूलाल शेख यांच्या नावे र.रु.450000/- कर्ज. - 11161
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला क्र.M.A.N.U.N.S.P.:-230/2026-27 दि.30/06/2026 व सह. दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील रिलीज डिड दस्त क्र.3826/2026 दि.05/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.