सातबारा Watch

← आष्टी

Ferfar #13663 · आष्टी

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
293
Talathi
ज्योत्स्ना शारदाबाई मुसळे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : मा.आ.निवृत्तीराव उगले नागरी सहकारी पतसंस्था मर्या आष्टी शाखा आष्टी लिहून घेणार : अर्जुन खंडू सोले यांनी सर्व्हे क्रमांक : 293 तपशिल : प्रमाणे अर्जुन खंडू सोले यानी मा.आ.निवृत्तीराव उगले नागरी सहकारी पतसंस्था मर्या आष्टी शाखा आष्टी ता आष्टी जी बीड यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 13448 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला क्र.M.A.N.U.N.S.P-583/2026-27 दि.16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.