Ferfar #7824 · मुर्शदपुर
आष्टी, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 37/अ
- Talathi
- राजकूमार नागनाथ आचार्य
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि वैद्यनाथ अर्बन को आॅप बॅंक लि परळी वैद्यनाथ शाखा आष्टी ता आष्टी
गहाणखत लिहुन देणार : सतिश राजू ढगे रा. मुर्शदपुर यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 3892-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 37/अ क्षेत्र 0.0144 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतिश राजू ढगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.