सातबारा Watch

← मुर्शदपुर

Ferfar #7825 · मुर्शदपुर

आष्टी, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
17/2/आ
Talathi
राजकूमार नागनाथ आचार्य
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पूर्णवादी नागरिक सहकारी बँक मर्यादित बीड शाखा कडा ता आष्टी जी बीड तर्फे श्रीपाद सुमंतराव जोशी गहाणखत लिहुन देणार : मनिषा आजिनाथ गोल्हार रा. मुर्शदपुर यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 3938-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17/2/आ क्षेत्र 0.0167 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनिषा आजिनाथ गोल्हार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : श्री.गणेश मेडिकल एंड जनरल स्टोअर्स प्रो प्रा मनीषा अजिनाथ गोल्हार (खाता क्रमांक :- 1395) ,