Ferfar #7833 · मुर्शदपुर
आष्टी, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : 229
आदेश दिनांक : 29/09/2026
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 नुसार मौजे मुर्शदपूर येथील पुढीलप्रमाणे दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत.
जुन्या नोंदी पुढीलप्रमाणे:- सर्वे क्र.34- सुनिता चंद्रकांत रानडे 0.01 आर
सर्वे क्र.24/2/अी:- अर्चना अनिल अनंगे 0.0168 आर.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 नुसार मौजे मुर्शदपूर येथील पुढीलप्रमाणे दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत.
नवीन नोंदी पुढीलप्रमाणे:- सर्वे क्र.34- [सुनिता चंद्रकांत रानडे 0.01 आर ] सुनिती चंद्रकांत रानडे 0.01 आर (फेर क्र.2045)(नावात दुरुस्ती)
सर्वे क्र.24/2/अी:- [अर्चना अनिल अनंगे 0.0168 आर.] अर्चना अनिल अनंत्रे 0.0168 आर (फेर क्र.2585)(नावात दुरुस्ती)
याप्रमाणे दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत.
मंजुरीस्तव सादर.