Ferfar #2005 · चिंचपुर
आष्टी, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 340
- Talathi
- केशव आत्मराम नन्नवरे
- First seen
- 4d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया आष्टा ह ना
लिहून घेणार : विठ्ठल नबाजी आढाव
यांनी सर्व्हे क्रमांक : 340 तपशिल : भारतीय स्टेट बँक शाखा आष्टा यांचा बोजा रु. 34000/- विठ्ठल कडे - 1101
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया आष्टा ह नायांचेकडील पत्र जा क्र BR/26-27/068 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.