Ferfar #2006 · चिंचपुर
आष्टी, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 411
- Talathi
- केशव आत्मराम नन्नवरे
- First seen
- 4d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : H.U.गुगळे नागरी सहकारी पतसंस्था मर्या जामखेड
लिहून घेणार : बाळू यल्लाप्पा डोकडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 411 तपशिल : दिनांक 01/11/2021 रोजी एच यु गुगळे नागरी सहकारी पतसंस्था मर्या जामखेड, चा बाळू यल्लाप्पा डोकडे यांच्या नावे र.रु.450000/- कर्ज. - 1707
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत H.U.गुगळे नागरी सहकारी पतसंस्था मर्या जामखेड यांचेकडील पत्र जावक क्र.एच.यु गुगळे /जेकेम/पत्र -39/26-27 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.