सातबारा Watch

← चिंचपुर

Ferfar #2007 · चिंचपुर

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
411
Talathi
केशव आत्मराम नन्नवरे
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया आष्टा लिहून घेणार : बाळू यल्लाप्पा डोकडे यांनी सर्व्हे क्रमांक : 411 तपशिल : भारतीय स्टेट बँक शाखा आष्टा हना चा बोजा रु 44,000/- बाळू कडे - 1191 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया आष्टा BR/26-27/074 यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.