सातबारा Watch

← चिंचपुर

Ferfar #2010 · चिंचपुर

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
124, 415
Talathi
केशव आत्मराम नन्नवरे
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहुन देणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा आष्टा ह ना लिहुन घेणार : मारुती श्रीपती सातपुते यांनी सर्व्हे क्रमांक 415,124 वर फेरफार क्रमांक 1191,1270 ने घेतलेला बोजा भारतीय स्टेट बँक शाखा आष्टा हना चा बोजा रु 75,000/- मारुती कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा आष्टा ह ना यांचेकडील पत्र BR/26-27/077/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.