सातबारा Watch

← आष्टा (हरीनारायण )

Ferfar #2671 · आष्टा (हरीनारायण )

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
336
Talathi
केशव आत्मराम नन्नवरे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा आष्टा ह ना लिहून घेणार : बापु रामचंद्र गळगटे यांनी सर्व्हे क्रमांक : 336 तपशिल : स्टेट बँक ऑफ इंडिया बोजा - 2.54,000/-बापु रामचंद्र गळगटे. कडे - 1660 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा आष्टा ह ना बँक यांचेकडील पत्र/BR/26-27 /08 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.