Ferfar #2672 · आष्टा (हरीनारायण )
आष्टी, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा आष्टा ह ना
लिहून घेणार : सोमीनाथ भगवान खंदारे
यांनी सर्व्हे क्रमांक : 480, 521 तपशिल : स्टेट बँक ऑफ इंडिया बोजा - 50,000/-सोमीनाथ भगवान खंदारे . कडे
- 1226,1442
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा आष्टा ह ना बँक यांचेकडील पत्र/BR/26-27 /083 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.