Ferfar #2675 · आष्टा (हरीनारायण )
आष्टी, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 341
- Talathi
- केशव आत्मराम नन्नवरे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा आष्टा ह ना
लिहून घेणार : अर्जुन धोंडीबा गळगटे
यांनी सर्व्हे क्रमांक : 341 तपशिल : स्टेट बँक ऑफ इंडिया बोजा - 40,000/-अर्जुन धोंडीबा गळगटे . कडे
1447
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा आष्टा ह ना बँक यांचेकडील पत्र/BR/26-27 /086 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.