सातबारा Watch

← जामगाव

Ferfar #2532 · जामगाव

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
542, 543, 545, 547, 550, 551, 707, 799
Talathi
ज्योत्स्ना शारदाबाई मुसळे
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 लिहुन देणार : स्टेट बँक इंडिया शा.आष्टा ह.ना. लिहुन घेणार : बापूसाहेब विठ्ठल हिंगणे 1)542, 545, 547 व 550 तपशिल : भा. स्टेट बँक शा आष्टा हना चा बोजा रु .96000/- आजिनाथ महादेव कडे - 1440 फेरफार ने घेतलेला बोजा बँक यांचेकडील पत्र क्र. BR/26-27/077 दि. 21/10/2026 ने 2) 551, 707 व 799 तपशिल : रु 52,000/- धनंजय कडे - 1440 फेरफार व गट नं. 543 तपशील-रु 52,000/- धनंजय कडे - 11370 फेरफार ने घेतलेला बोजा बँक यांचेकडील पत्र क्र. BR/26-27/071 दि. 15/10/2026 ने 3) सर्व्हे क्रमांक : 707, 543, 799 तपशिल : भारतीय स्टेट बँक शाखा आष्टा हाना चा बोजा रु 67,000/- गणेशकडे 1440 फेरफार ने घेतलेला बोजा बँक यांचेकडील पत्र क्र. BR/26-27/073 दि. 15/10/2026 ने 4) सर्व्हे क्रमांक : 543, 707 तपशिल : भारतीय स्टेट बँक शाखा आष्टा हाना चा बोजा रु 67,000/- बापुसाहेब कडे , सर्व्हे क्रमांक 551 वर फेरफार क्रमांक 1295 ने घेतलेला बोजा भारतीय स्टेट बँक शाखा आष्टा हना चा बोजा रु 1,00,000/- बापूसाहेब कडे फेरफार ने घेतलेला बोजा बँक यांचेकडील पत्र क्र. BR/26-27/072 दि. 15/10/2026 ने बोजा कमी करण्यात आला. कागदपत्रे दप्तरी दाखल असे.