सातबारा Watch

← जामगाव

Ferfar #2541 · जामगाव

आष्टी, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
581, 721, 761, 763
Talathi
ज्योत्स्ना शारदाबाई मुसळे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा आष्टा ह.ना. लिहून घेणार : अप्पासाहेब सीताराम धस गट नं. 761, 581, 763 वर स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखा आष्टी चा बोजा रु 172,000/- अप्पासाहेब कडे -1370, 1440,1442 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला क्र.BR/26-27/084 दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.