सातबारा Watch

← वाळुंज

Ferfar #1390 · वाळुंज

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
439
Talathi
ज्योत्स्ना शारदाबाई मुसळे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा स्टेशन रोड आष्टी लिहून घेणार : छाया भाउसाहेब खाडे यांनी सर्व्हे क्रमांक : 439 तपशिल : स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखा आष्टी चा बोजा रु 30,000/- छायाकडे - 604 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.