Ferfar #3429 · टाकळशिंग
आष्टी, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 62
- Talathi
- सोमनाथ दिलीप राऊत
- First seen
- 37h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : राजदीप नागरी सहकारी पतसंस्था मर्या. आष्टी ता आष्टी जि बीड
गहाणखत लिहुन देणार : दिलीप बहिरनाथ जगताप रा. टाकळशिंग यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 3998-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 62 क्षेत्र 0.8150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप बहिरनाथ जगताप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.