Ferfar #3438 · टाकळशिंग
आष्टी, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 495
- Talathi
- सोमनाथ दिलीप राऊत
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : मा आ निवृत्तीराव उगले नागरी सह पतसंस्था मर्या आष्टी जा.क्र.M.A.N.U.N.S.P.-544/2026-2027 दि.07/10/2026
लिहून घेणार : राजेंद्र कुंडलीक जगताप
यांनी सर्व्हे क्रमांक : 495 तपशिल : प्रमाणे राजेंद्र कुंडलीक जगताप यानी आष्टी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आष्टी ता आष्टी जि बीड यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2846
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.