Ferfar #3439 · टाकळशिंग
आष्टी, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 159
- Talathi
- सोमनाथ दिलीप राऊत
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पंडीत दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण व बीगरशेती सहकारी पतसंस्था मर्या मुर्शदपुर गणेशनगर आष्टी ता आष्टी
गहाणखत लिहुन देणार : राजेंद्र अशोक पठाडे रा. टाकळशिंग यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 4179-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 159 क्षेत्र 0.6200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र अशोक पठाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.