Ferfar #1755 · सांगवी आष्टी
आष्टी, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहुन देणार : महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण विकास बँक लि मुंबई
लिहुन घेणार : रघुनाथ एकनाथ काळे
यांनी सर्व्हे क्रमांक 438 वर फेरफार क्रमांक 280
यांनी सर्व्हे क्र 439 वर फेरफार क्रमांक 280 दि म कृ व ग्रा वि बॅ लि मुबई - 1
शाखा आष्टी कर्ज बोजा 43.000 फे. न 280 - 1
ने घेतलेला बोजा म स्टै कृषी व ग्रा वि बॅ लि मुबई शाखा आष्टी कर्ज बोजा 43000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक /पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि. 06/01/2025 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.