Ferfar #1756 · सांगवी आष्टी
आष्टी, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, खडकत
लिहून देणार :दत्तात्रय बलभीम खेडकर रा.सांगवी आष्टी यांनी दि.23/09/2026 रोजी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 114,130,145,67,71 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.