Ferfar #3007 · पारगाव जोगेश्वरी
आष्टी, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 70
- Talathi
- पंकज विजय लाडेकर
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : 1)स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा-स्टेशन रोड, आष्टी
2) सेवा सहकारी सोसायटी पारगाव जोगेश्वरी
लिहून घेणार : दत्तू शंकर रोडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 70 तपशिल : 30000/- दत्तू शंकर कडे - 1110
से.स.सो. पारगाव (जो) याचा कर्ज बोजा - 1110
सर्व्हे क्रमांक : 70 तपशिल : स्टे बॅ ऑ है शा आष्टी चा कर्ज बोजा रु 20000/-दत्तु शंकर कडे - 1433
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.2026/10/007 दि.26/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.