सातबारा Watch

← पारगाव जोगेश्वरी

Ferfar #3008 · पारगाव जोगेश्वरी

आष्टी, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
115
Talathi
पंकज विजय लाडेकर
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा स्टेशन रोड, आष्टी लिहून घेणार : भरत रामदास भोराडे यांनी सर्व्हे क्रमांक : 115 तपशिल : स्टे बॅ ऑ है शा आष्टी चा कर्ज बोजा रु 10000/-भरत रामदास कडे - 1419 सर्व्हे क्रमांक : 115 तपशिल : स्टे बँक ऑफ है शा आष्टी चा बोजा 18000/-भरत रामदास कडे व 25000/- सचिन रामदास कडे - 1520 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.2026/10/10 दि. 28/10/2026 ला दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.