सातबारा Watch

← पारगाव जोगेश्वरी

Ferfar #3013 · पारगाव जोगेश्वरी

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
403
Talathi
पंकज विजय लाडेकर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा स्टेशन रोड,आष्टी लिहून घेणार : फुलाबाई शंकर सावंतफुले यांनी सर्व्हे क्रमांक : 403 तपशिल : स्टे बॅ ऑ है शा आष्टी चा कर्ज बोजा रु 20000/-फूलाबाई कडे - 1419 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.30/10/2026 जा.क्र. 2026/10/15 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.