Ferfar #2964 · खडकत
आष्टी, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, खडकत
लिहून देणार :अंकुश रामा भोस्टे रा.खडकत यांनी दि.06/10/2026 दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 90, 100, 522, 91, 95, 97, 110 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.