सातबारा Watch

← खडकत

Ferfar #2979 · खडकत

आष्टी, बीड · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
209
Talathi
पंकज विजय लाडेकर
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, खडकत लिहून देणार : गणेश शंकर जेवे रा.खडकत यांनी दि. 22/10/2026 रोजी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 209 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.