Ferfar #2982 · खडकत
आष्टी, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, खडकत
लिहून देणार :भाऊसाहेब नाना जेवे रा.खडकत यांनी दि.13/10/2026 रोजी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 218, 221 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.