सातबारा Watch

← पोखरी

Ferfar #2149 · पोखरी

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
789, 833, 903, 921, 937, 951
Talathi
शिवराम तुकाराम गित्ते
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण व बिगरशेती सहकारी पतसंथा मर्या मुर्शद्पूर (गणेशनगर ), ता. आष्टी जि. बीड लिहून घेणार : नारायण नाना वनवे यांनी सर्व्हे क्रमांक : 789 तपशिल : विशेष वसुली अधिकारी, पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण व बिगरशेती सहकारी पतसंथा मर्या मुर्शद्पूर (गणेशनगर ), ता. आष्टी जि. बीड यांच्या आदेशान्वये 1) अशोक नारायण वनवे, 2) नारायण नाना वनवे,3) ज्ञानेश्वर आजिनाथ सोले यांची स्वमालकी हिश्याची संपूर्ण मिळकत जप्त. - 2080 सर्व्हे क्रमांक : 833 तपशिल : विशेष वसुली अधिकारी, पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण व बिगरशेती सहकारी पतसंथा मर्या मुर्शद्पूर (गणेशनगर ), ता. आष्टी जि. बीड यांच्या आदेशान्वये 1) अशोक नारायण वनवे, 2) नारायण नाना वनवे,3) ज्ञानेश्वर आजिनाथ सोले यांची स्वमालकी हिश्याची संपूर्ण मिळकत जप्त. - 2080 सर्व्हे क्रमांक : 903 तपशिल : विशेष वसुली अधिकारी, पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण व बिगरशेती सहकारी पतसंथा मर्या मुर्शद्पूर (गणेशनगर ), ता. आष्टी जि. बीड यांच्या आदेशान्वये 1) अशोक नारायण वनवे, 2) नारायण नाना वनवे,3) ज्ञानेश्वर आजिनाथ सोले यांची स्वमालकी हिश्याची संपूर्ण मिळकत जप्त. - 2080 सर्व्हे क्रमांक : 921 तपशिल : विशेष वसुली अधिकारी, पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण व बिगरशेती सहकारी पतसंथा मर्या मुर्शद्पूर (गणेशनगर ), ता. आष्टी जि. बीड यांच्या आदेशान्वये 1) अशोक नारायण वनवे, 2) नारायण नाना वनवे,3) ज्ञानेश्वर आजिनाथ सोले यांची स्वमालकी हिश्याची संपूर्ण मिळकत जप्त. - 2080 सर्व्हे क्रमांक : 937 तपशिल : विशेष वसुली अधिकारी, पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण व बिगरशेती सहकारी पतसंथा मर्या मुर्शद्पूर (गणेशनगर ), ता. आष्टी जि. बीड यांच्या आदेशान्वये 1) अशोक नारायण वनवे, 2) नारायण नाना वनवे,3) ज्ञानेश्वर आजिनाथ सोले यांची स्वमालकी हिश्याची संपूर्ण मिळकत जप्त. - 2080 सर्व्हे क्रमांक : 951 तपशिल : विशेष वसुली अधिकारी, पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण व बिगरशेती सहकारी पतसंथा मर्या मुर्शद्पूर (गणेशनगर ), ता. आष्टी जि. बीड यांच्या आदेशान्वये 1) अशोक नारायण वनवे, 2) नारायण नाना वनवे,3) ज्ञानेश्वर आजिनाथ सोले यांची स्वमालकी हिश्याची संपूर्ण मिळकत जप्त. - 2080 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा,क्र.414/2026 दि 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.