सातबारा Watch

← पोखरी

Ferfar #2155 · पोखरी

आष्टी, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
35, 38, 47, 70
Talathi
शिवराम तुकाराम गित्ते
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया आष्टा ह.न. लिहून घेणार : दत्तात्रय बाबासाहेब सोले यांनी सर्व्हे क्रमांक :35 तपशिल:भारतीय स्टेट बँक शाखा आष्टा हना चा बोजा रु 84,000/- दत्तात्रय कडे – 1229 सर्व्हे क्रमांक : 38 तपशिल: भारतीय स्टेट बँक शाखा आष्टा हना चा बोजा रु 84,000/- दत्तात्रय कडे - 1229 सर्व्हे क्रमांक:47 तपशिल: भारतीय स्टेट बँक शाखा आष्टा हना चा बोजा रु 87,000/- दत्तात्रय कडे -1229 सर्व्हे क्रमांक :70 तपशिल : भारतीय स्टेट बँक शाखा आष्टा ह.ना. चा बोजा रु 84,000/- दत्तात्रय कडे - 1229 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र.BR/26-27/065 दि29/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला तेसच सदर फेरफारने घेतलेला बोजाची नोंद आहे तशी ठेवली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे..