सातबारा Watch

← पोखरी

Ferfar #2159 · पोखरी

आष्टी, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
254
Talathi
शिवराम तुकाराम गित्ते
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026कोर्ट हुकूमनामा नोंद :- दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : 390 /2026 आदेश दिनांक : 30/07/2026 बाजूस दाखल केलेल्या मिळकती बाबत मे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आष्टी यांचे न्यायालयातील रे.दि.मु.नं- 390 /2026 दि. 30/07/2026 चे आदेशाप्रमाणे वादी नं. १) रितेश सतीष आंधळे वय 15 वर्ष धंदा शिक्षण अ.पा.क.सविता 2) सविता भ्र.सतीष आंधळे वय 36 वर्ष धंदा शेती व प्रतिवादी नं.१) पुष्पाबाई भ्र.विश्वनाथ आंधळे वय 77 वर्ष धंदा शेती 2)रामकिसन विश्वनाथ आंधळे वय वर्ष 45 वर्ष धंदा शेती 3) सतीष विश्वनाथ आंधळे वय वर्ष 42 वर्ष धंदा शेती 4)मनिषा भ्र.रामकिसन आंधळे वय 42 वर्ष धंदा शेती 5) ओंकार रामकिसन आंधळे वय 21 वर्ष धंदा शेती यांच्यामध्ये सरस निरस मानाने वाटप होऊन वेगळा कब्जा मिळणे बाबत. आदेशाची अंमलबजावणीकरणे करणेसाठी नोंद केली वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये खालीलप्रमाणे वाटप झाले आहे. सर्व्हे नं./गट नं- 493 वाटपास उपलब्ध एकूण क्षेत्र (हे. आर)-ला.ला.- ला.ला.00.8500 पो.ख.-00.00.00 कब्जेदार १) सतीष विश्वनाथ आंधळे वय वर्ष 42 वर्ष धंदा शेती वाटप झालेले क्षेत्र (हे. आर)- ला.ला.00.85.00 पो.ख.-00.00.00 सर्व्हे नं./गट नं- 243 वाटपास उपलब्ध एकूण क्षेत्र (हे. आर)-ला.ला.- ला.ला.00.26.00 पो.ख. 00.00.00 कब्जेदार 1) रितेश सतीष आंधळे वय 15 वर्ष धंदा शिक्षण अ.पा.क.सविता वाटप झालेले क्षेत्र (हे. आर)- ला.ला…00.16.00 पो.ख.-00.00.00 कब्जेदार 2) सतीष विश्वनाथ आंधळे वय वर्ष 42 वर्ष धंदा शेती वाटप झालेले क्षेत्र (हे. आर)- ला.ला…00.10.00 पो.ख.-00.00.00 सर्व्हे नं./गट नं- 201 वाटपास उपलब्ध एकूण क्षेत्र (हे. आर)-ला.ला.- ला.ला.00.45.00 पो.ख. 00.00.00 कब्जेदार 1 ) पुष्पाबाई भ्र.विश्वनाथ आंधळे वय 77 वर्ष धंदा शेती वाटप झालेले क्षेत्र (हे. आर)- ला.ला…00.45.00 पो.ख.-00.00.00 सर्व्हे नं./गट नं- 202 वाटपास उपलब्ध एकूण क्षेत्र (हे. आर)-ला.ला.- ला.ला.00.01.00 पो.ख. 00.00.00 कब्जेदार1) रामकिसन विश्वनाथ आंधळे वय वर्ष 45 वर्ष धंदा शेती वाटप झालेले क्षेत्र (हे. आर)- ला.ला…00.00.50 पो.ख.-00.00.00 कब्जेदार 2) सतीष विश्वनाथ आंधळे वय वर्ष 42 वर्ष धंदा शेती वाटप झालेले क्षेत्र (हे. आर)- ला.ला…00.00.50 पो.ख.-00.00.00 सर्व्हे नं./गट नं- 204 वाटपास उपलब्ध एकूण क्षेत्र (हे. आर)-ला.ला.- ला.ला.00.78.00 पो.ख. 00.00.00 कब्जेदार 1 ) सविता भ्र.सतीष आंधळे वय 36 वर्ष धंदा शेती व प्रतिवादी वाटप झालेले क्षेत्र (हे. आर)- ला.ला…00.33.00 पो.ख.-00.00.00 कब्जेदार 2) मनिषा भ्र.रामकिसन आंधळे वय 42 वर्ष धंदा शेती वाटप झालेले क्षेत्र (हे. आर)- ला.ला…00.45.00 पो.ख.-00.00.00 सर्व्हे नं./गट नं- 207 वाटपास उपलब्ध एकूण क्षेत्र (हे. आर)-ला.ला.- ला.ला.00.01.00 पो.ख. 00.00.00 कब्जेदार 1 रामकिसन विश्वनाथ आंधळे वय वर्ष 45 वर्ष धंदा शेती वाटप झालेले क्षेत्र (हे. आर)- ला.ला…00.00.50 पो.ख.-00.00.00 कब्जेदार 2) सतीष विश्वनाथ आंधळे वय वर्ष 42 वर्ष धंदा शेती वाटप झालेले क्षेत्र (हे. आर)- ला.ला…00.00.50 पो.ख.-00.00.00 सर्व्हे नं./गट नं- 216 वाटपास उपलब्ध एकूण क्षेत्र (हे. आर)-ला.ला.- ला.ला.00.47.00 पो.ख. 00.00.00 कब्जेदार 1 ) रितेश सतीष आंधळे वय 15 वर्ष धंदा शिक्षण अ.पा.क.सविता वाटप झालेले क्षेत्र (हे. आर)- ला.ला…00.47.00 पो.ख.-00.00.00 सर्व्हे नं./गट नं- 223 वाटपास उपलब्ध एकूण क्षेत्र (हे. आर)-ला.ला.- ला.ला.00.59.50 पो.ख. 00.00.00 कब्जेदार 1 ) रामकिसन विश्वनाथ आंधळे वय वर्ष 45 वर्ष धंदा शेती वाटप झालेले क्षेत्र (हे. आर)- ला.ला…00.59.50 पो.ख.-00.00.00 सर्व्हे नं./गट नं- 234 वाटपास उपलब्ध एकूण क्षेत्र (हे. आर)-ला.ला.- ला.ला.00.70.50 पो.ख. 00.00.00 कब्जेदार 1 ) ) रितेश सतीष आंधळे वय 15 वर्ष धंदा शिक्षण अ.पा.क.सविता वाटप झालेले क्षेत्र (हे. आर)- ला.ला…00.40.25 पो.ख.-00.00.00 कब्जेदार 2) मनिषा भ्र.रामकिसन आंधळे वय 42 वर्ष धंदा शेती वाटप झालेले क्षेत्र (हे. आर)- ला.ला…00.30.25 पो.ख.-00.00.00 सर्व्हे नं./गट नं- 244 वाटपास उपलब्ध एकूण क्षेत्र (हे. आर)-ला.ला.- ला.ला.00.07.50 पो.ख. 00.00.00 कब्जेदार 1) सतीष विश्वनाथ आंधळे वय वर्ष 42 वर्ष धंदा शेती वाटप झालेले क्षेत्र (हे. आर)- ला.ला…00.07.50 पो.ख.-00.00.00 सर्व्हे नं./गट नं- 246 वाटपास उपलब्ध एकूण क्षेत्र (हे. आर)-ला.ला.- ला.ला.00.18.00 पो.ख. 00.00.00 कब्जेदार 1 ) सविता भ्र.सतीष आंधळे वय 36 वर्ष धंदा शेती वाटप झालेले क्षेत्र (हे. आर)- ला.ला…00.18.00 पो.ख.-00.00.00 सर्व्हे नं./गट नं- 254 वाटपास उपलब्ध एकूण क्षेत्र (हे. आर)-ला.ला.- ला.ला.00.0.55 पो.ख. 00.00.00 कब्जेदार 1 ) रामकिसन विश्वनाथ आंधळे वय वर्ष 45 वर्ष धंदा शेती वाटप झालेले क्षेत्र (हे. आर)- ला.ला…00.00.2750 पो.ख.-00.00.00 कब्जेदार 2 ) सतीष विश्वनाथ आंधळे वय वर्ष 42 वर्ष धंदा शेती वाटप झालेले क्षेत्र (हे. आर)- ला.ला…00.00.2750 पो.ख.-00.00.00 सर्व्हे नं./गट नं- 273 वाटपास उपलब्ध एकूण क्षेत्र (हे. आर)-ला.ला.- ला.ला.00.91.00 पो.ख. 00.00.00 कब्जेदार 1 ) ओंकार रामकिसन आंधळे वय 21 वर्ष धंदा शेती वाटप झालेले क्षेत्र (हे. आर)- ला.ला…00.91.00 पो.ख.-00.00.00 सर्व्हे नं./गट नं- 985 वाटपास उपलब्ध एकूण क्षेत्र (हे. आर)-ला.ला.- ला.ला.00.31.00 पो.ख. 00.00.00 कब्जेदार 1 ) ओंकार रामकिसन आंधळे वय 21 वर्ष धंदा शेती वाटप झालेले क्षेत्र (हे. आर)- ला.ला…00.31.00 पो.ख.-00.00.00 सर्व्हे नं./गट नं- 986 वाटपास उपलब्ध एकूण क्षेत्र (हे. आर)-ला.ला.- ला.ला.00.01.00 पो.ख. 00.00.00 कब्जेदार 1 रामकिसन विश्वनाथ आंधळे वय वर्ष 45 वर्ष धंदा शेती वाटप झालेले क्षेत्र (हे. आर)- ला.ला…00.00.50 पो.ख.-00.00.00 कब्जेदार 2) सतीष विश्वनाथ आंधळे वय वर्ष 42 वर्ष धंदा शेती वाटप झालेले क्षेत्र (हे. आर)- ला.ला…00.00.50 पो.ख.-00.00.00 याप्रमाणे दावा मिळकतीचे वादी व प्रतिवादी यांचे दरम्यान सरस निरास मानाने वाटप करण्यात आले.तसेच स.न.234 मधील विहिरीमध्ये प्र .वादी 2 व 3 चा समान हिसा राहील व स.न.273 बोअरवेलमध्ये प्र .वादी 2 व 3 चा समान हिसा राहील. टीप:- सदरील फेरफार हा पूर्वी फेरफार क्रमांक 2138 नुसार घेण्यात आला होता, परंतु स.नं. 254 व्यवस्थितअमल न झाल्यामुळे पुन्हा नोंद घेतली.