सातबारा Watch

← पोखरी

Ferfar #2161 · पोखरी

आष्टी, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
833, 937
Talathi
शिवराम तुकाराम गित्ते
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026इतर हक्कातील बोजा कमी करणे :- बाजूस दर्शविलेल्या ग.नं. चे खातेदार श्री. नारायण नाना वनवे, धंदा शेती, रा. पोखरी, ता. आष्टी, जि. बीड. यांनी लेखी अर्ज व मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक शाखा आष्टा हना, ता. आष्टी, जि. बीड. यांचेकडील पत्र BR/26-27/085 दिनांक 29/10/2026 दाखल केल्यावरून त्यांच्या नावे असलेल्या मौजे करंजी येथील सर्वे नंबर 937, 833 व 903 मधील फेरफार क्रमांक 1219 व 1850 ने असलेला रु 80,000/- चा बोजा कमी केला. करिता मंजुरीस्तव सादर.