सातबारा Watch

← साबलखेड

Ferfar #2461 · साबलखेड

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
95/4, 95/क/10
Talathi
योगेश पोपट गोरे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहुन देणार : दि. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि बीड लिहुन घेणार : राजेंद्र शांतीलाल देसाई यांनी सर्व्हे क्रमांक 95/क/10 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा दि.बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.बीड शाखा कडा चा कर्ज बोजा रु ६००० देसाई राजेंद्र शांतीलाल यांचा कडे सर्व्हे क्रमांक 95/4 वर फेरफार क्रमांक 2255 ने घेतलेला बोजा दि.बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.बीड शाखा कडा चा कर्ज बोजा रु ६००० देसाई राजेंद्र शांतीलाल यांचा कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.