Ferfar #2471 · साबलखेड
आष्टी, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 125/1/ब
- Talathi
- योगेश पोपट गोरे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : दि. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. बीड शाखा कडा
लिहून घेणार : गोरख गंगाराम देसाई
यांनी सर्व्हे क्रमांक : 125/1/ब तपशिल : से.स.सो बोजा रु १६,००/- लक्ष्मीबाई बापु देसाई कडे - 199
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. बीड शाखा कडा पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.