सातबारा Watch

← साबलखेड

Ferfar #2472 · साबलखेड

आष्टी, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
23/ब
Talathi
योगेश पोपट गोरे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : शिवछत्रपती बिगरशेती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कडा ता आष्टी जी बीड गहाणखत लिहुन देणार : प्रमिला परसराम देसाई रा. साबलखेड यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 4215-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 23/ब क्षेत्र 1.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमिला परसराम देसाई यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : निलेश परसराम देसाई (खाता क्रमांक :- 537) ,