सातबारा Watch

← साबलखेड

Ferfar #2474 · साबलखेड

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
89/ब
Talathi
योगेश पोपट गोरे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : शिवनेरी ग्रामीण बी.सह ,पतसंस्था मर्या कडा लिहून घेणार : शेख कासम इस्माईल यांनी सर्व्हे क्रमांक : 89/ब तपशिल : दिनांक 30/09/2020 रोजी शिवनेरी ग्रामीण बी.सह ,पतसंस्था मर्या कडा चा शेख कासम इस्माईल यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 1905 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडीलरिक्न्व्हेंस दस्त क्र 4116/2026 ची नक्कल दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.