सातबारा Watch

← कोतन

Ferfar #2401 · कोतन

पाटोदा, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
295, 296, 489, 490, 940
Talathi
अमोल शहादेव म्हस्के
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया अंमळनेर लिहून घेणार : विष्णु रामभाऊ पोकळे यांनी सर्व्हे क्रमांक : 295 तपशिल : विश्णू रामभाउ पोकळे कडे स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखा अमळनेर चा बोजा रु 40000 - 1346 सर्व्हे क्रमांक : 296 तपशिल : विष्णू रामभाऊ कडे स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखा अमळनेर चा बोजा रु 40000 - 1346 सर्व्हे क्रमांक : 489 तपशिल : विष्णु रामभाऊ पोकळेकडे स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखा अमळनेर चा बोजा रु 40000 - 1346 सर्व्हे क्रमांक : 490 तपशिल : विष्णु रामभाऊ पोकळे कडे स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखा अमळनेर चा बोजा रु 40000 - 1346 सर्व्हे क्रमांक : 940 तपशिल : विष्णु रामभाऊकडे स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखा अमळनेर यांचा बोजा रु 40000 - 1346 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.