Ferfar #767 · पांढरवाडी
पाटोदा, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार – वामन मुरलीधर पाचपुते रा. पांढरवाडी ता. पाटोदा, जि.बीड
वादी- 1) वामन मुरलीधर पाचपुते (वय 49 वर्षे), रा. पांढरवाडी ता. पाटोदा, जि.बीड
प्रतिवादी- 1) कोंडाबाई मुरलीधर पाचपुते (वय 75 वर्षे), रा. पांढरवाडी ता. पाटोदा, जि.बीड 2) विश्वनाथ मुरलीधर पाचपुते (वय 55 वर्षे), रा. पांढरवाडी ता. पाटोदा, जि.बीड 3) लंकाबाई आश्रुबा जाधव (वय 53 वर्षे) रा. चाहूरवाडी ता. शिरूर, जि.बीड 4) संगिता भास्कर सवासे (वय 51 वर्षे) रा. विघनवाडी ता. शिरूर, जि.बीड 5) आशाबाई राजेंद्र जेधे (वय 47 वर्षे) रा. जाटनांदूर ता. शिरूर, जि.बीड
अर्जदार यांनी अर्ज केला की मा. न्यायाधीश साहेब (क.स्तर) पाटोदा यांचे कडील तडजोडपत्र क्रमांक रे.दि.दा.क्र- 65/2024 आदेश दिनांक- 17/07/2026 दाखल करून कळविले आहे की, जमिनीचे मुळ मालक मुरलीधर रामकृष्ण पाचपुते हे दि. 23/10/2024 रोजी मयत झाले आहेत. वादी व प्रतिवादी यांचे मध्ये आपआपसात खालील प्रमाणे वाटप झाले आहे. सदरील वाटप झालेले क्षेत्र हे मौजे पांढरवाडी ता.पाटोदा जि.बीड येथील आहे.
वादी- 1) वामन मुरलीधर पाचपुते यांच्या वाटपास आलेले क्षेत्र गट क्र.– 187 मध्ये 0.0150 हे.आर.चौ.मी.,गट क्र.– 279 मध्ये 0.1600 हे.आर.चौ.मी.,गट क्र.– 283 मध्ये 0.0100 हे.आर.चौ.मी.,गट क्र.– 306 मध्ये 0.0400 हे.आर.चौ.मी.,गट क्र.– 309 मध्ये 0.0533 हे.आर.चौ.मी.,गट क्र.– 332 मध्ये 0.3734 हे.आर.चौ.मी.,गट क्र.– 430 मध्ये 0.0767 हे.आर.चौ.मी.,गट क्र.– 494 मध्ये 0.0117 हे.आर.चौ.मी.,गट क्र.– 501 मध्ये 0.0234 हे.आर.चौ.मी.,गट क्र.– 504 मध्ये 0.0118 हे.आर.चौ.मी.,गट क्र.– 507 मध्ये 0.0134 हे.आर.चौ.मी.,गट क्र.– 528 मध्ये 0.1566 हे.आर.चौ.मी.,गट क्र.– 532 मध्ये 0.0400 हे.आर.चौ.मी.
प्रतिवादी- 2) विश्वनाथ मुरलीधर पाचपुते यांच्या वाटपास आलेले क्षेत्र गट क्र.– 188 मध्ये 0.2300 हे.आर.चौ.मी.,गट क्र.– 335 मध्ये 0.0034 हे.आर.चौ.मी.,गट क्र.– 338 मध्ये 0.3533 हे.आर.चौ.मी.,गट क्र.– 359 मध्ये 0.2000 हे.आर.चौ.मी.,गट क्र.– 490 मध्ये 0.0130 हे.आर.चौ.मी.,गट क्र.– 491 मध्ये 0.0117 हे.आर.चौ.मी.,गट क्र.– 493 मध्ये 0.0550 हे.आर.चौ.मी.,गट क्र.– 496 मध्ये 0.0083 हे.आर.चौ.मी.,गट क्र.– 498 मध्ये 0.0050 हे.आर.चौ.मी.,गट क्र.– 505 मध्ये 0.0584 हे.आर.चौ.मी.,गट क्र.– 511 मध्ये 0.0500 हे.आर.चौ.मी.
प्रतिवादी- 1) कोंडाबाई मुरलीधर पाचपुते 3) लंकाबाई आश्रुबा जाधव 4) संगिता भास्कर सवासे 5) आशाबाई राजेंद्र जेधे यांनी त्यांचा वादग्रस्त मिळकतीमधील आपला कायमचा हक्क वादी व प्रतिवादी यांच्या हक्कात स्वखुशीने सोडून दिलेला आहे.
तसेच सदर तडजोड पत्राच्या आधारे वादग्रस्त मिळकतीचे संगणीकृत ७/१२ च्या हद्दीपर्यंत वादग्रस्त क्षेत्राचे सदर तडजोडपत्रा आधारे सरस निरस मानाने वाटप करून दिले आहे. तडजोडपत्रानुसार परिच्छेदातील संपूर्ण मजकूर वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे.
अर्जदार यांनी अर्ज व मा. न्यायाधीश साहेब (क.स्तर) पाटोदा यांचे कडील वरील प्रमाणे तडजोडपत्र व मुद्रांक जिल्हाधिकारी बीड यांचेकडील दस्त क्रमांक 883/2026 दि.01/10/2026 प्रमाणे चलन क्रमांक MH011200012202627E Rs.600/- व MH011200027202627E Rs.100/- दाखल केले वरून संगणीकृत 7/12 च्या मालकी हक्काच्या क्षेत्राच्या हद्दीपर्यंत नोंद घेण्यात येते.