सातबारा Watch

← सावरगांव घाट

Ferfar #1815 · सावरगांव घाट

पाटोदा, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
789, 857, 917, 920
Talathi
भाऊसाहेब शांताराम कवळे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : 61/2025 आदेश दिनांक : 09/05/2026 श्री. गहिनाथ पांडुरंग सानप, वय ३५ वर्ष रा. सावरगाव घाट ता. पाटोदा जि. बीड यांनी मा. दिवणी न्यायधीश साहेब, कनिष्ट स्तर पाटोदा, ता. पाटोदा जि. बीड यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. ६१/२०२५ दिनांक ०९/०५/२०२६ रोजीच्या तडजोड पत्राची नक्कल दाखल केलेवरुन नोंद घेण्यात येते कि, वादी १) गहिनाथ पांडुरंग सानप, वय ३५ वर्ष, रा. सावरगाव घाट ता. पाटोदा, जि. बीड विरुद्ध प्रतिवादी १) सोनाबाई पांडुरंग सानप, वय ६५ वर्ष, रा. सावरगाव घाट ता. पाटोदा, जि. बीड, २) आशाबाई आनंदा बडे, वय ३७ वर्ष, रा. जोगेवाडी ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर, ३) जनाबाई कैलास बुधवंत, वय ३० वर्ष, रा. रायगाव ता. करमाळा, जि. सोलापूर, ४) मुक्ता पप्पु गर्जे, वय २५ वर्ष, रा. सावरगाव घाट ता. पाटोदा, जि. बीड यांनी मौजे सावरगाव घाट ता. पाटोदा, जि. बीड येथील जमिनीचे आपसात तडजोड होऊन खालीलप्रमाणे सरस निरस मनाने वाटप झाले आहे. १) गट नं. ७८९ वादग्रस्त क्षेत्र ०.८१२५ आर पैकी सोनाबाई पांडुरंग सानप यांचे वाटपास आलेले क्षेत्र ०.८१२५ आर पूर्ण. २) गट नं. ८५७ वादग्रस्त क्षेत्र ०.०१०० आर पैकी गहिनाथ पांडुरंग सानप यांचे वाटपास आलेले क्षेत्र ०.०१०० आर पूर्ण. ३) गट नं. ९१७ वादग्रस्त क्षेत्र ०.५४५० आर पैकी सोनाबाई पांडुरंग सानप यांचे वाटपास आलेले क्षेत्र ०.५४५० आर पूर्ण. ४) गट नं. ९२० वादग्रस्त क्षेत्र ०.३६५० आर पैकी गहिनाथ पांडुरंग सानप यांचे वाटपास आलेले क्षेत्र ०.३६५० आर पूर्ण. मा. दिवणी न्यायधीश साहेब, कनिष्ट स्तर पाटोदा, ता. पाटोदा जि. बीड यांचेकडील वरीलप्रमाणे तडजोड पत्र दाखल केलेवरून ७/१२ च्या मालकी क्षेत्राच्या हद्दीपर्यंत फेरफार घेतला, नोंद मंजुरीस्तव सादर. टीप :- मुंबई मुद्रांक अधिनियम १९५८ अन्वये वादी यांनी सह जिल्हा निबंधक वर्ग १ बीड यांचेकडे दिनांक 27/08/2026 रोजी चलन क्र. MH009116893202627M द्वारे मुद्रांक शुल्क शासन जमा केले आहे.