सातबारा Watch

← गंडाळवाडी

Ferfar #749 · गंडाळवाडी

पाटोदा, बीड · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
159, 163, 164
Talathi
अभिजीत अनिलराव देशमुख
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार जनाबाई किसन पोले यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव राधाबाई किसन पोले ऐवजी जनाबाई किसन पोले असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पाटोदा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.26377065 दि. 22/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 22/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- M26377065 अन्वये राधाबाई किसन पोले ऐवजी जनाबाई किसन पोले असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .