सातबारा Watch

← धनगर जवळका

Ferfar #2221 · धनगर जवळका

पाटोदा, बीड · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
94/अ/2
Talathi
ज्ञानेश्वर संभाजी काकडे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 94/अ/2, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1976 दि. 13/01/2023 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला विजय विठ्ठल गर्जे अ.पा.क वडील श्री.विठ्ठल लक्ष्मण गर्जे यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व शपथपत्र व शाळा सोडल्याचा दाखला या पुराव्यावरून कमी केला.