सातबारा Watch

← चुंबळी

Ferfar #2141 · चुंबळी

पाटोदा, बीड · JSON

Type
दुरुस्ती नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-10
Objection until
2026-09-25
Certified
—
Gat / Survey
1146, 1162, 1225, 170, 335, 394, 397, 411, 418, 425
Talathi
बी. के. दांडगे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार :- दुरुस्ती नोंद अर्जदार :-१) अलका अच्युत पवळ २) उज्वला अनंत पवळ ३) दैवशाला नवनाथ पवळ व ४) स्वाती बाबासाहेब पवळ सर्व रा.चुंबळी ता.पाटोदा जि.बीड यांनी अर्ज व अर्जासोबत रक्कम रुपये १०० किंमतीच्या बाँड क्र.88AA 858407, 88AA 858408, 88AA 858409, व 88AA 858410 दि.17/07/2026 वरील शपथपत्र सोबत देऊन कळविले कि,आमचे नावे मौजे चुंबळी येथे गट क्र.१२२५,१७०,३९४,११४६,११६२,३३५,३९७,४११,४१८ व ४२५ इत्यादी मध्ये शेतजमीन आहे. वरीलपैकी क्र.1) अलका अच्युत पवळ यांचे नावे गट क्र. ११४६ मध्ये ०.०३.०० हे.आर, ११६२ मध्ये ०.८८.५० हे.आर, ३३५ मध्ये ०.१५.६६ हे.आर व पो.ख. ०.००.६७ हे.आर, ३९७ मध्ये ०.३०.६७ हे.आर, ४११ मध्ये ०.२०.३३ हे.आर, ४१८ मध्ये ०.८५.४९ हे.आर व पो.ख. ०.०२.४० हे.आर एवढी शेतजमीन ही पती नामे अच्युत मोहन पवळ यांनी फेरफार नं.११६५ ने वाटप करुन दिलेली आहे. क्र.2) उज्वला अनंत पवळ यांचे नावे गट क्र. १२२५ मध्ये ०.०७.३३ हे.आर, १७० मध्ये ०.५०.५० हे.आर, ३३५ मध्ये ०.१५.६७ हे.आर व पो.ख. ०.००.६६ हे.आर, ३९७ मध्ये ०.३०.६६ हे.आर, ४११ मध्ये ०.२०.३४ हे.आर, ४१८ मध्ये ०.८५.४९ हे.आर व पो.ख. ०.०२.४० हे.आर एवढी शेतजमीन ही पती नामे अनंत मोहन पवळ यांनी फेरफार नं.११६६ ने वाटप करुन दिलेली आहे.क्र.3) दैवशाला नवनाथ पवळ यांचे नावे गट क्र. गट क्र.३९४ मध्ये ०.४६.०० हे.आर, ४१८ मध्ये १.३७.०० हे.आर व पो.ख. ०.०३.९० हे.आर, ४२५ मध्ये १.०८.३८ हे.आर व पो.ख. ०.००.७८ हे.आर एवढी शेतजमीन ही पती नामे नवनाथ लक्ष्मण पवळ यांनी फेरफार नं.११७१ ने वाटप करुन दिलेली आहे.क्र. 4) स्वाती बाबासाहेब पवळ यांचे नावे गट क्र.३९४ मध्ये ०.४६.०० हे.आर, ४१८ मध्ये १.३७.०० हे.आर व पो.ख. ०.०३.९० हे.आर, ४२५ मध्ये १.०८.३७ हे.आर व पो.ख. ०.००.७९ हे.आर एवढी शेतजमीन ही पती नामे बाबासाहेब लक्ष्मण पवळ यांनी फेरफार नं.११७२ ने वाटप करुन दिलेली आहे. वरीलप्रमाणे तशी आज रोजी आमच्या मूळ हस्तलिखित ७/१२ व संगणकीकृत ७/१२ वर फेर क्र.११६५, ११६६, ११७१, ११७२ ने नोंद आहे परंतु आमच्या नावासमोर असलेले फेर क्र.११६५,११६६,११७१,११७२ हे आम्ही बँक कामासाठी मागणी केले असता ते फेरफार मूळ फेरफार नोंद वहिला आमच्या नावाने नोंदवलेले नाहीत.सदर फेरची नक्कल न मिळाल्यामुळे आम्हास पिक कर्ज व इतर सर्व शासकीय सवलती मिळत नाहीत.त्यामुळे आम्ही शासनाचे लाभापासून वंचीत राहत आहोत.तरी आमच्या नावापुढे नवीन फेरफार नोंद घेऊन आम्हाला फेरफार देण्यात यावा अशी विनंती केली आहे.वरील प्रमाणे अर्जासोबत १०० किंमतीच्या बाँड क्र. 88AA 858407, 88AA 858408, 88AA 858409, व 88AA 858410 वर शपथपत्र दाखल केलेवरुन मूळ अभिलेख ७/१२ व फेरफारचे अवलोकन केले असता वरीलप्रमाणे ७/१२ वर यापूर्वीच अर्जदारांची नावे दाखल असल्याचे दिसुन येते.परंतु फेरफार क्र. ११६५,११६६,११७१,११७२ ला अर्जदार यांचे नावाने नोंद आढळुन येत नाही. करीता अर्जदार यांचे नावाने फेरफार रजिस्टरला नोंद आढळुन येत नसल्याने वरीलप्रमाणे अर्ज व शपथपत्र दाखल केलेवरुन दुरुस्ती नोंद घेतली.नोंद मंजुरीस्तव सादर.