Ferfar #2151 · चुंबळी
पाटोदा, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने
अर्जदार:- 1) इंद्राबाई भगवान पवळ वय - ७५ वर्षे, धंदा: शेती 2) संभाजी भगवान पवळ वय - ५२ वर्षे, धंदा: शेती 3) रोहिणी बळीराम पवळ वय - ५१ वर्षे, धंदा: शेती 4) ओंकार बळीराम पवळ वय - २५ वर्षे, धंदा: शेती सर्व रा.चुंबळी ता. पाटोदा जि. बीड 5) मंगल वैजीनाथ तांबे वय - ५५ वर्षे, धंदा: घरकाम रा.तांबाराजुरी ता. पाटोदा जि. बीड 6) मृणाल संभाजी इंगळे वय - ३० वर्षे, धंदा: नौकरी रा.मोरजळवाडी ता. शिरुर जि. बीड यांनी लेखी अर्ज व रक्कम रुपये 500 किंमतीचे अनुक्रमे बाँड क्र. DU 776104 वरील वाटपपत्र दाखल करून कळविले कि, त्यांचे मालकीची मौजे चुंबळी येथील जमीन अर्जदार क्र.1 ते 6 यांचे नावावरील 1) गट क्र.1048 मधील 0.45.00 हे.आर व पो.ख.0.01.50 हे.आर 2) गट क्र.1053 मधील क्षेत्र 0.04.44 हे.आर व पो.ख.0.00.12 हे.आर 3) गट क्र.1059 मधील क्षेत्र 0.10.00 हे.आर 4) गट क्र.1063 मधील क्षेत्र 0.10.00 हे.आर व पो.ख.0.01.00 हे.आर 5) गट क्र.1068 मधील क्षेत्र 0.01.25 हे.आर 6) गट क्र.1070 मधील क्षेत्र 0.02.00 हे.आर 7) गट क्र.1080 मधील क्षेत्र 0.21.00 हे.आर 8) गट क्र.1086 मधील क्षेत्र 0.23.50 हे.आर व पो.ख.0.00.50 हे.आर 9) गट क्र.1107 मधील क्षेत्र 0.14.25 हे.आर 10) गट क्र.1115 मधील क्षेत्र 0.45.00 हे.आर 11) गट क्र.1670 मधील क्षेत्र 0.01.44 हे.आर इत्यादी गट क्र. मधील क्षेत्र वारस फेरफार क्र.२००५ व २१२२ ने सामाईक खाते ७/१२ सदरी असल्यामुळे अर्जदार 1,3,5 व 6 यांनी वाटपपत्रास समंती दिली असुन अर्जदार 2 व 4 यांच्यामध्ये खालीलप्रमाणे आप-आपसात वाटप झालेले आहेत. तसेच अर्जदार क्र.2 यांचे नावावरील गट क्र.1673 मधील क्षेत्र 0.03.84 हे.आर जमीन मध्ये खालीलप्रमाणे अर्जदार क्र.2 व 4 यांच्यामध्ये आप-आपसात वाटप झालेले आहेत.
1) संभाजी भगवान पवळ यांना वाटपास आलेले क्षेत्र गट क्र.1048 मध्ये 0.22.50 हे.आर व पो.ख.0.00.75 हे.आर, 1053 मध्ये 0.02.22 हे.आर व पो.ख.0.00.06 हे.आर, 1059 मध्ये 0.05.00 हे.आर, 1063 मध्ये 0.05.00 हे.आर व पो.ख.0.00.50 हे.आर, 1068 मध्ये 0.00.63 हे.आर, 1070 मध्ये 0.01.00 हे.आर, 1080 मध्ये 0.10.50 हे.आर, 1086 मध्ये 0.11.75 हे.आर व पो.ख.0.00.25 हे.आर, 1107 मध्ये 0.07.12 हे.आर, 1115 मध्ये 0.22.50 हे.आर, 1673 मध्ये 0.02.56 हे.आर.
2) ओंकार बळीराम पवळ यांना वाटपास आलेले क्षेत्र गट क्र.1048 मध्ये 0.22.50 हे.आर व पो.ख.0.00.75 हे.आर, 1053 मध्ये 0.02.22 हे.आर व पो.ख.0.00.06 हे.आर, 1059 मध्ये 0.05.00 हे.आर, 1063 मध्ये 0.05.00 हे.आर व पो.ख.0.00.50 हे.आर, 1068 मध्ये 0.00.62 हे.आर, 1070 मध्ये 0.01.00 हे.आर, 1080 मध्ये 0.10.50 हे.आर, 1086 मध्ये 0.11.75 हे.आर व पो.ख.0.00.25 हे.आर, 1107 मध्ये 0.07.13 हे.आर, 1115 मध्ये 0.22.50 हे.आर, 1670 मध्ये 0.01.44 हे.आर, 1673 मध्ये 0.01.28 हे.आर.
करीता अर्जदार यांनी अर्ज वरीलप्रमाणे समंती वाटपपत्र करून ठेवलेवरून सदरचे समंतीपत्र हे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे परिपत्रक दिनांक 10/05/2006 अन्वये दाखल केलेवरून 7/12 च्या मालकी हक्काच्या क्षेत्राच्या हद्दीपर्यंत वहिवाटीप्रमाणे नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.