Ferfar #2153 · चुंबळी
पाटोदा, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/09/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने
अर्जदार:- सखुबाई दौलत रायते वय - ७५ वर्षे, धंदा: घरकाम 2) बापुराव दौलत रायते वय - ३७ वर्षे, धंदा: शेती 3) सुखदेव दौलत रायते वय - ३६ वर्षे, धंदा: शेती सर्व रा. रायतेवाड़ी तहत डोंगरकिन्ही ता. पाटोदा जि. बीड 4) रंजना अशोक पन्हाळकर वय - ४२ वर्षे, धंदा: घरकाम रा.रुपीनगर,पुणे जि. पुणे 5) सविता उद्धव शिकारे वय - ३४ वर्षे, धंदा: घरकाम रा.बाळगव्हाण ता. जामखेड जि. अहिल्यानगर यांनी लेखी अर्ज व रक्कम रुपये 500 किंमतीचे अनुक्रमे बॉंड क्र. DZ 249461 वरील वाटपपत्र दाखल करून कळविले कि, त्यांचे मालकीची मौजे चुंबळी येथील नावावरील 1) गट क्र.429 मधील 0.26.96 हे.आर व पो.ख.0.06.68 हे.आर 2) गट क्र.433 मधील क्षेत्र 0.52.42 हे.आर व पो.ख.0.02.54 हे.आर 3) गट क्र.435 मधील क्षेत्र 0.28.00 हे.आर व पो.ख.0.01.66 हे.आर 4) गट क्र.437 मधील क्षेत्र 0.12.67 हे.आर 5) गट क्र.471 मधील क्षेत्र 0.41.00 हे.आर व पो.ख.0.16.38 हे.आर 6) गट क्र.531 मधील क्षेत्र 0.55.00 हे.आर व पो.ख.0.01.50 हे.आर 7) गट क्र.534 मधील क्षेत्र 0.67.00 हे.आर इत्यादी मध्ये जमीन असुन गट क्र. मधील क्षेत्र वारस फेरफार क्र.२०१६ ने सामाईक खाते ७/१२ सदरी असल्यामुळे वरील अर्जदार 1,4 व 5 यांनी वाटपपत्रास समंती दिली असुन अर्जदार 2 व 3 यांच्यामध्ये खालीलप्रमाणे आप-आपसात वाटप झालेले आहेत.
1) बापुराव दौलत रायते यांना वाटपास आलेले क्षेत्र गट क्र.429 मध्ये 0.13.48 हे.आर व पो.ख.0.03.34 हे.आर, 433 मध्ये 0.26.21 हे.आर व पो.ख.0.01.27 हे.आर, 435 मध्ये 0.14.00 हे.आर, व पो.ख.0.00.83 हे.आर 437 मध्ये 0.06.33 हे.आर, 471 मध्ये 0.20.50 हे.आर व पो.ख.0.08.19 हे.आर, 531 मध्ये 0.27.50 हे.आर व पो.ख.0.00.75 हे.आर, 534 मध्ये 0.33.50 हे.आर.
2) सुखदेव दौलत रायते यांना वाटपास आलेले क्षेत्र गट क्र. 429 मध्ये 0.13.48 हे.आर व पो.ख.0.03.34 हे.आर, 433 मध्ये 0.26.21 हे.आर व पो.ख.0.01.27 हे.आर, 435 मध्ये 0.14.00 हे.आर, व पो.ख.0.00.83 हे.आर 437 मध्ये 0.06.34 हे.आर, 471 मध्ये 0.20.50 हे.आर व पो.ख.0.08.19 हे.आर, 531 मध्ये 0.27.50 हे.आर व पो.ख.0.00.75 हे.आर, 534 मध्ये 0.33.50 हे.आर.
करीता अर्जदार यांनी अर्ज वरीलप्रमाणे समंती वाटपपत्र करून ठेवलेवरून सदरचे समंतीपत्र हे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे परिपत्रक दिनांक 10/05/2006 अन्वये दाखल केलेवरून 7/12 च्या मालकी हक्काच्या क्षेत्राच्या हद्दीपर्यंत वहिवाटीप्रमाणे नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.