सातबारा Watch

← चुंबळी

Ferfar #2157 · चुंबळी

पाटोदा, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
10, 107, 387, 407, 94, 96, 98
Talathi
ज्ञानेश्वर संभाजी काकडे
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अधिकारी :- दिवाणी न्यायाधिश साहेब, (क. स्तर) पाटोदा यांचे न्यायालयात, आदेश क्रमांक दिवाणी दावा रे.दि.दा.क्र. :- 78/2026. आदेश दिनांक :- 22/09/2026. अर्जदार :- गणेश भगवान पाटोळे रा. चुंबळी, ता. पाटोदा, जि. बीड. वादी :- गणेश भगवान पाटोळे रा. चुंबळी, ता. पाटोदा, जि. बीड. प्रतिवादी :- 1) भिमराव मारोती पाटोळे रा. चुंबळी, ता. पाटोदा, जि. बीड. प्रतिवादी :- 2) भगवान मारोती पाटोळे रा. चुंबळी, ता. पाटोदा, जि. बीड. प्रतिवादी :- 3) राधाबाई भगवान पाटोळे रा. चुंबळी, ता. पाटोदा, जि. बीड. प्रतिवादी :- 4) संगिता देविदास पवळ रा. चुंबळी, ता. पाटोदा, जि. बीड. अर्जदार यांनी लेखी अर्ज व मा.दिवाणी न्यायाधीश साहेब ( क. स्तर ) पाटोदा यांचे न्यायालयात विशेष दिवाणी दावा रे.दि.दा.क्र. 78/2026, दि. 22/09/2026 दाखल करून कळविले आहे कि, वादी व प्रतिवादी यांच्या मध्ये आप-आपसात खालीलप्रमाणे वाटप झाले आहे. सदरील वाटप झालेले क्षेत्र हे तलाठी सजा तांबाराजुरी अंतर्गत मौजे चुंबळी ता.पाटोदा, जि.बीड येथील आहे. वादी :- गणेश भगवान पाटोळे यांचे वाटपास आलेले क्षेत्र गट नं. 387 मधील लागवडी लायक क्षेत्र 0.4200 आर व पोट खराब क्षेत्र 0.0100 आर, गट नं. 407 मध्ये लागवडी लायक क्षेत्र 0.8000 आर व पोट खराब क्षेत्र 0.1000 आर एवढे क्षेत्र वाटप करण्यात आले आहे. प्रतिवादी :- 2) भगवान मारोती पाटोळे गट नं. 107 मधील क्षेत्र 0.2000 आर, गट नं. 387 मधील लागवडी लायक क्षेत्र 0.4200 आर व पोट खराब क्षेत्र 0.0100 आर, गट नं. 407 मध्ये लागवडी लायक क्षेत्र 0.8000 आर व पोट खराब क्षेत्र 0.1000 आर, गट नं. 94 मध्ये क्षेत्र 0.2600 आर, गट नं. 96 मध्ये लागवडी लायक क्षेत्र 0.2500 आर व पोट खराब क्षेत्र 0.0000 आर व गट नं. 98 मध्ये क्षेत्र 0.2400 आर व गट नं. 10 मध्ये क्षेत्र 0.0050 आर एवढे क्षेत्र वाटप करण्यात आले आहे. सदरील तडजोड पत्राआधारे प्रतिवादी नं. 4 संगिता यांनी वादग्रस्त मिळकतीमधील असणारा हक्क व हिस्सा स्वतःहून सोडून दिलेला आहे. वरीलप्रमाणे वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये सरस-निरस तडजोड झाली असुन मा.दिवाणी न्यायाधीश साहेब (क.स्तर) पाटोदा यांचेकडील वरीलप्रमाणे तडजोडपत्र दाखल केलेवरून 7/12 च्या मालकी हक्काच्या क्षेत्राच्या हद्दीपर्यंत नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.